Browsing Tag

pistol seized

Chakan : पिस्टलसह सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. इंदरसिंग रामलालसिंग राजपूत (वय 29, रा. नाणेकरवाडी…