BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Pistol

Chakan : बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक; दोन पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.गणेश श्रीमंत चव्हाण (वय 23, रा. देहूगाव) असे…

Hinjawadi : पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - पिस्तुलाचा धाक दाखवून, पती आणि मुलांना मारण्याच्या धमक्या देऊन महिलेवर शारीरिक अत्याचार करणार्‍या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना जानेवारी 2016 ते मे 2019 या कालावधीत बाणेर येथे घडली.बाळासाहेब सदाशिव…

Talegaon : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.गणेश नारायण घुले (वय 34, रा. केशवनगर, वडगाव मावळ) असे…

Dehuroad : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लूटमार करणा-यास अटक; धाडसी कारवाई केल्याबद्दल पोलीस कर्मचा-यास…

एमपीसी न्यूज - गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दारूच्या दुकानात लूटमार करत असलेल्या आरोपीला देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दीपक शिरसाठ यांनी हत्यारासह ताब्यात घेतले. त्यांच्या या धाडसी कारवाईबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शिरसाठ यांना…

Dehuroad : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी बुधवारी (दि. 13) बीआरटी बस स्टॉप किवळे येथे केली. दोघांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक देशी बनावटीचा…

Chakan : सराईतांकडून दोन पिस्तूल, तीन काडतुसे हस्तगत; दोघे गजाआड

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट तीनकडून दोन पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसांसह दोघांना खेड तालुक्यातील मरकळ भागातून जेरबंद करण्यात आले आहे. संबंधित दोघांनी ही घातक अग्निशस्त्रे विक्रीसाठी आणली होती. त्याआधीच…

Dehuroad : बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणा-यास अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी एकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.निखिल उर्फ लखन बाळू आगळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी…

Maval : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 50 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक…

Pune : पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - खुनाचा प्रयत्न, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.विशाल सज्जन फाळके…

Hinjwadi : पिस्तूल बाळगणारा गजाआड

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल व एक राऊंड बाळगणार्‍याला हिंजवडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. सागर जानकिप्रसाद साहू (वय-28, रा. लिंकरोड, चिंचवड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विवेक रमेश…