Pimple Saudagar :पी.के. स्कूलमध्ये बच्चे कंपनीने साजरा केला ख्रिसमस
एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील व्ही एच बी पी पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये ख्रिसमस नाताळ साजरा केला. नाताळ किंवा ख्रिसमस हा सण दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन…