Browsing Tag

Plan for one month

Pune: कोरोना संदर्भात पुढील महिन्याचा आराखडा दोन दिवसांत -आयुक्त

एमपीसी न्यूज - कोरोना संदर्भात पुढील एक महिन्याचा आराखडा येत्या दोन दिवसांत तयार करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांना दिले. या आराखड्यात कोरोनासाठी भविष्यात किती खर्च…