Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या प्रवास नियोजनासाठी अधिका-यांची नियुक्ती : जिल्हाधिकारी
एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात विस्थापित कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांच्या प्रवासाकरिता नियोजनासाठी अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल…