Browsing Tag

Plastic ban drive

Lonavala : लोणावळा शहरात 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरावर बंदी

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात 50 मायक्राँनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरावर सम्रग बंदी घालण्यात आली असून बेकायदेशीरपणे प्लास्टिक वापरणे अथवा विक्री करणे असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश…

Pimpri : प्लॅस्टिक वापरणा-यांकडून 25 हजारांचा दंड

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या चार दिवसांमध्ये विविध भागांमध्ये प्लॅस्टिकचा वापर करणा-यांकडून 25 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.“अ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत प्रभाग क्रमांक 10 मधील…

Pimpri : प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांकडून 25 हजार रुपये दंड वसूल

एमपीसी न्यूज- बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या पाच दुकानदारांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई ग प्रभाग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अशोक सोसायटी काळेवाडी फाटा, तापकीर चौक परिसर याठिकाणी बुधवारी (दि. 18)…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात 11 सप्टेंबरपासून प्लास्टिक विरोधात “स्वच्छता ही सेवा ” मोहीम

एमपीसी न्यूज- स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे प्लास्टीक बंदी जनजागृती, श्रमदान व प्लास्टीक मुक्त दिवाळी उपक्रमाद्वारे केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार शहरात 11 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर 2019…

Akurdi : रस्त्यावर राडारोडा टाकणा-याकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - आकुर्डीतील रेल्वेलाईनजवळील मोकळ्या जागेत राडारोडा टाकणा-या ट्रॅक्टर चालकाकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला. राडारोडा उचलून ट्रॅक्टरमध्ये भरुन घेतला. तसेच प्लॅस्टिक वापरणा-यांकडून 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.…

Pimpri: प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून दहा हजार रुपये दंड वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या वतीने चिखली परिसरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत सुमारे दोन किलो प्लास्टिक जप्त करुन दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.तसेच उघड्यावर शौचालायास…

Pimpri: प्लास्टिक वापरणा-यांकडून 13 लाखाचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक एप्रिल ते 28 ऑक्टोबर 2018 दरम्यान प्लास्टिक वापरणा-या 263 दुकानदारांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 13 लाख 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, दहा हजार 511 किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त करण्यात…

Pimpri: प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - प्लास्टीक बंदी असतानाही व्यावसायिक उपयोगासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या व्यावसायिकांचे प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाईची मोहीम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ…

Pimpri: प्लास्टिक वापरणा-यांकडून 15 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - प्लास्टीक बंदी असतानाही व्यावसायिक उपयोगासाठी प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणा-या व्यावसायिकांच्या प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाईची मोहीम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असून 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य…