Browsing Tag

Plastic stop action campaign of corporation

Moshi News : मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालिकेची प्लास्टिक बंद कारवाई मोहीम

पालिका प्रशासनाने मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्लास्टिक बंदी कारवाईची मोहीम राबवली. यामध्ये प्रशासनाने साडेबारा किलो प्लास्टिक जप्त करत 25 हजारांचा दंड वसूल केला.