Browsing Tag

plastic

Junnar : किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक नेताय? वन विभागाने घेतला हा निर्णय

एमपीसी न्यूज -  छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या (Junnar) किल्ले शिवनेरीवर जाणा-या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी आहे. किल्यावरील  जैवविविधता आणि वृक्षराजी अबाधित रहावी या उद्देशातून गुरुवार पासून तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टिक…

Pimpri News: ‘महापालिकेच्या कार्यालयांमध्ये प्लॅस्टीकचा वापर झाल्यास विभागप्रमुखांवर दंडात्मक…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयात, सर्व क्षेत्रीय कार्यालये, करसंकलन विभागीय कार्यालये, सर्व शाळा, सर्व दवाखाने आणि रुग्णालये तसेच पालिकेमार्फत सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनांमध्ये पुनर्वापर न होणा-या प्लॅस्टीक…

Pune News : कोरोना काळात पुण्यातील पॅकिंगच्या कचर्‍याचे प्रमाण वाढले

एमपीसी न्यूज – लॉकडाउनमुळे अनेकांनी ऑनलाइन शॉपिंग आणि हॉटेलमधील पार्सल सेवेवर भर दिला. परिणामी या पार्सलसाठी वापरण्यात येणार्‍या 'सिंगल यूज' प्लास्टिक कचर्‍याचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण कचरा संकलीत करणा-या स्वच्छ संस्थेने नोंदवले आहे.…

Pimpri News : पवना आणि इंद्रायणी नदीचे जीवचक्र नष्ट झाले आहे – क्रांतिकुमार कडूलकर

एमपीसी न्यूज - पवना आणि इंद्रायणी नदीत वाढत्या प्रदुषणामुळे दोन्ही नद्या मरणासन्न अवस्थेत आहेत. पर्यावरण विभाग आणि प्रशासन देखील याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. एकेकाळी आरोग्यवर्धक असणाऱ्या या नद्या आज रोगराईचे उगमस्थान झाल्या आहेत. पवना…

Thergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'ग' कार्यालय प्रभाग क्रमांक 24 मधील दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एका हॉस्टेलमध्ये दोन किलो प्लास्टिक सापडले. त्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.महाराष्ट्र सरकारने 23 मार्च…

Pune : ट्रेकिंग पलटण ग्रुपकडून कर्नाळा गडावर स्वच्छता

एमपीसी न्यूज - सरत्या वर्षाला निरोप म्हणून पुण्यातील ट्रेकिंग पलटण ग्रुपने आज रविवारी (दि. २९) रायगड जिल्ह्यातील कर्नाळा गडावर स्वच्छता केली.गडावर प्लास्टिक बाटल्या परत आणणे बंधनकारक असून कडक तपासणी केली जाते. शिवाय डिपॉजिट सुद्धा घेतले…

Pimpri : प्लॅस्टिक तपासणी करणाऱ्या ‘आरोग्य’ विभागाच्या कर्मचा-यांना डांबून…

एमपीसी न्यूज - बंदी असलेले प्लॅस्टिक तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना पिता-पुत्राने दुकानात डांबून ठेऊन धक्काबुक्की केली. याप्रकरणी पिता-पुत्रावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27…

Chinchwad : स्वच्छ पवनामाई अभियानात शुक्रवारी पवनामाईची महाआरती

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या सांडपाणी मुक्त व जलपर्णीविरहित स्वच्छ, सुंदर पवनामाई अभियानाच्या तिसऱ्या पर्वास शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. त्यानिमित्त शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पवनामाईची महाआरती केली जाणार आहे.मोरया…

Pimpri: उमेदवारांनो, प्लॅस्टिकचा वापर टाळा, अन्यथा होणार कारवाई; निवडणूक आयोगाचे आवाहन

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांनी प्लॅस्टिक बंदी पाळावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका आरोग्य विभाग लक्ष ठेवून असून प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या उमेदवारांना कारवाईला सामोरे…