Browsing Tag

play grounds in PCMC

Pimpri : महापालिकेने क्रीडा धोरण निश्चित करावे – नगरसेवक बाबू नायर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने खेळाडूंसाठी अनेक मैदाने, क्रीडांगणे विकसित केली आहेत. परंतु, त्याचा वापर योग्यपणे होत नाही. देखभाल केली जात नाही. क्रीडा विभागाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यासाठी महापालिकेने शहरातून अधिक खेळाडू घडतील…