Browsing Tag

plumbing material

Talavade : दीड लाखांचे प्लंबिंगचे साहित्य चोरले

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी बंगल्यामध्ये प्रवेश करून बंगल्यातून सुमारे 1 लाख 55 हजार 982 रुपये किमतीचे प्लंबिंगचे साहित्य चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 30) रात्री पावणेबाराच्या सुमारास चिखली तळवडे रोडवर घडली.हर्षद सतीश भंडारी…