Browsing Tag

Plyaing Kricket

Wakad : मुलांच्या खेळण्याचा त्रास होत असल्याचे पालकांना सांगण्यासाठी गेलेल्या तरुणाला सुऱ्याने…

एमपीसी न्यूज - लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्याचा त्रास होत असल्याबाबत मुलांच्या पालकांना सांगण्यासाठी गेलेल्या तरुणाला पालकाने लोखंडी सु-याने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 2) दुपारी काळाखडक, वाकड येथे…