Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सिरम’मध्ये आगमन
एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूटमध्ये आगमन झाले. आज, शनिवारी कोरोना लशीची निर्मिती सुरु असलेल्या अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे तीन प्रकल्पांना पंतप्रधान भेट देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज…