Browsing Tag

PM girish bapat

Pune : महापालिका आयुक्तांची बदली करण्याचा निर्णय चुकीचा – गिरीश बापट

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्याचा निर्णय चुकीचा असून त्यांना सरकारने बळीचा बकरा बनवले. गेल्या काही महिन्यांत  कोरोना संक्रमण रोखण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना असे अचानक बदलणे योग्य नाही, अशा शब्दांत…