Browsing Tag

PM housing scheme

Pimpri News : पंतप्रधान आवास योजनेचा डीडी भरण्यास मुदतवाढ द्या – माकप

एमपीसी न्यूज - पंतप्रधान आवास योजनेचा डीमांड ड्राफ्ट (डीडी) भरण्यास 30 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. या मागणीचे निवेदन पिंपरी-चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर उषा ढोरे व सभागृह…