BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

PM Narendra Modi

Pune : मोदी यांच्या सभेसाठी झाडे तोडण्याचा आम आदमीपार्टीकडून निषेध

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स प महाविद्यालयातील सभेच्या तयारीसाठी झाडे तोडण्याच्या घटनेचा आम आदमी पक्षाचे पर्वती मतदार संघातील उमेदवार संदीप सोनवणे यांनी निषेध केला असून चौकशीची व गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.…

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेसाठी स प महाविद्यालयातील झाडे कापली

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावरील 20 ते 25 झाडे कापण्यात आली. येत्या गुरुवारी (दि. 17) मोदी यांची या मैदानावर सभा होणार आहे. मैदानात समोरच्या बाजूला व्यासपीठ उभारण्यात येत आहे.…

Pimpri: भाजप नगरसेवकाच्याच कार्यक्रमात पंतप्रधान, राष्ट्रीय अध्यक्षांवर टीकास्त्र ; पक्षाकडून…

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिकेतील भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी आयोजित केलेल्या भारतीय संविधान जनजागरण अभियान कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. तसेच भाजप…

Chinchwad: पाच हजार नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 13 हजार नागरिकांची नोंदणी करून, त्यातील सुमारे 5 हजार नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्डचे प्रत्यक्ष वाटप करण्यात…

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत स्वछता सेवा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती सेवा सप्ताहच्या संयोजिका राष्ट्रीय महिला…

Pimple Soudagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले रोजलँड रेसिडेन्सी सोसायटीमधील रेन वॉटर…

एमपीसी न्यूज - पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब वाचवून पाणीटंचाई वर मात करणे ही आता काळाची गरज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच आपल्या 'मन की बात' कार्यक्रमातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपळे सौदागर येथील रोजलँड रेसिडेन्सी…

Pune : ऑफर द्यायला मी काही साबण नाही- सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज- सत्ताधारी भाजपकडे काही राहिले नसल्याने त्यांच्याकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मला पंतप्रधानांकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही. ऑफर द्यायला मी काही साबण नाही अशा शब्दात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार…

New Delhi : अंतराळात भारताचे ‘मिशन शक्ती’ यशस्वी ; तीन मिनिटात उपग्रहाचा वेध

एमपीसी न्यूज- भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आले असून अशा स्वरुपाची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी आज, (बुधवारी ) देशवासियांना दिली आहे. देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये…

Pune : नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक…

एमपीसी न्यूज- ​ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेला डावलून प्रदर्शित होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील '​पीएम नरेंद्र मोदी ' या ​बायोपिकला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागा​ने तीव्र विरोध ​दर्शविला आहे. राष्ट्रवादी…

Pune : भारतीय सेनेच्या मागे देशवासी पहाडासारखे उभे- नरेंद्र मोदी

एमपीसी न्यूज- भारताची प्रगती रोखून देशात अस्थिरता पसरवण्याचे काम शत्रूराष्ट्राकडून केले जात आहे. मात्र आपण कधीच थांबणार नाही. किंबहुना अधिक वेगाने प्रगतीपथावर मार्गक्रमण करू. सध्या देश एका वेगळ्या परिस्थितीमधून जात आहे. सीमारेषेवर आपले जवान…