Browsing Tag

pmc commissioner shekhar gaikwad

pune : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी चाचण्या वाढविण्यासह घरोघरी सर्वेक्षण गरजेचे : अजोय मेहता

एमपीसी न्यूज - कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध, घरोघरी सर्व्हेक्षण तसेच कोरोना चाचण्या वाढविणे आवश्यक आहे, अशा सूचना मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी दिल्या.…

Pune New Containment Zones: पुणे शहरात आता कोरोनाचे 109 कंटेन्मेंट झोन

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी महापालिका अधिकारी- कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहे. मात्र, या  रोगाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे आता पुणे शहरात 109 कंटेन्मेंट झोन (सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र)…

Pune Corona Update: बी. टी. कवडे रस्ता नव्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर –…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बी. टी. कवडे रस्ता नव्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कन्टेन्मेंट झोन) म्हणून जाहीर करीत असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आदेशात म्हटले आहे.  ढोले पाटील क्षेत्रीय…

Pune Corona Update: मास्क वापरा, नाही तर… 500 रुपये दंड! – महापालिका आयुक्त

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे, असा इशारा महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. दंड न भरल्यास कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात…

Pune: कोरोना रोखण्यासाठी 3 महिन्यांत विना निविदा केलेल्या खर्चाची माहिती द्या – विशाल तांबे

एमपीसी न्यूज - मागील 3 महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विषयक विना निविदा ज्या खरेदी केल्या, त्याची सविस्तर माहिती  जून महिन्यात होणाऱ्या मुख्य सभेत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी केली आहे.…

Pune: नवीन 65 कन्टेनमेंट झोनची घोषणा, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर विविध दुकाने, कार्यालये व व्यवसायांना…

एमपीसी न्यूज - कोरोना नियंत्रणासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांनी आज (मंगळवारी) रात्री नवीन महत्त्वपूर्ण आदेश काढला. त्यात शहरातील सुधारित 65 कन्टेनमेंट झोनची यादी जाहीर करण्यात आली आहे.  प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर घरकाम करण्यास परवानगी…

Pune: जाणून घ्या आपला भाग कंटेनमेंट झोनमध्ये आहे की वगळला?

एमपीसी न्यूज - कोरोनाचा अतिसंक्रमणशील भाग असणाऱ्या 69 कंटेनमेंट झोनची नवी यादी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काल (रविवारी) रात्री जाहीर केली. पुणे शहराचा कोणता भाग कंटेनमेंट झोनमध्ये आहे आणि कोणता भाग वगळला, हे सर्वांना समजावे…

Pune: कोरोना आटोक्यात आणण्यासाठी भिलवाडा, बारामती पॅटर्न राबवा- चंद्रकांत पाटील 

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी राजस्थानमधील…

Pune: पथारी व्यावसायिकांच्या प्रश्नावर रिपब्लिकन पक्षाचे महापालिका आयुक्तांना साकडे

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील परवानाधारक पथारी व्यावसायिकांवर महानगरपालिकेकडून सतत होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेण्यात आली.पुणे महानगरपालिका अधिकारी, आयुक्त व पुणे…

Pune : ध्यान व योगाचे महापालिकेच्या विद्यार्थ्यांना महत्व पटवून द्यावे – प्रवीण चोरबेले

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये एकाग्रता यावी व मन शांत रहावे, यासाठी २० मिनिटे ध्यान आणि योगाचे महत्व पटवून द्यावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रविण चोरबेले यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड…