Browsing Tag

Pmc commissioner Vikram Kumar

Pune Corona News: आता ‘हे’ आहेत शहरातील नवे मायक्रो कनटेन्मेंट झोन!

एमपीसी न्यूज - शहरातील विभागनिहाय कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन पुणे महानगरपालिकेने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची म्हणजे मायक्रो कनटेन्मेंट झोनची पुनर्रचना केली आहे. आता शहरात 71 मायक्रो कनटेन्मेंट झोन असणार आहेत. त्याबाबतचा आदेश महापालिका…

Pune News : पाण्याचे ऑडिट करून महापालिकेच्या मुख्य सभेपुढे मांडा – आबा बागुल

एमपीसी न्यूज - पुणे शहरात अनियमित आणि असमान पाणीपुरवठा होत आहे. सर्वसामान्य पुणेकरांच्या घरामध्ये वेळी अवेळी पाणी येते, रात्री बेरात्री उठून अर्धा तास येणारे पाणी भरणे,यासह पाण्याशी निगडित अनेक समस्या पुणेकरांना सतावत आहे. या समस्यांचे मूळ…

Pune News : कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवरील कारवाईसाठी पथके स्थापन करा : आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज - पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करण्यासाठी पथके स्थापन करा, असे स्पष्ट आदेश पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी (दि. 16 सप्टेंबर) दिले आहेत.…

Pune News : जम्बो कोविड रुग्णालयात माहिती व्यवस्थापन प्रणाली सज्ज ; महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या…

एमपीसी न्यूज - जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणाली स्थापित करण्यात आली असून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते याचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार,…

Pune News : कमला नेहरू रुग्णालयात 100 ऑक्सिजन बेडस उपलब्ध करा : पृथ्वीराज सुतार

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील कमला नेहरू रुग्णालयात 100 ऑक्सिजन बेडस तातडीने उपलब्ध करून द्या, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी…

Pune News : महापालिकेतर्फे आणखी आठ नवीन प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा

एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण उपनगरात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये शहरातील सर्वाधिक रुग्ण आहेत. या भागाचा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. महापालिकेतर्फे आणखी आठ नवीन प्रतिबंधित…

Pune News: खराब फिरते हौद पुरविणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणार- आयुक्त

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करून दिलेल्या 30 फिरत्या हौदांपैकी कुठेही कचऱ्याच्या कंटेनरचा वापर केलेला नाही. पण, खराब अवस्थेतील हौद पुरविल्यामुळे संबंधित ठेकेदारास तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाणार आहे, असे…

Pune: उद्यापासून शहरातील सर्व दुकानांचे  P-1 आणि P-2 पध्दत रद्द- आयुक्तांचे आदेश 

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील सर्व दुकानांचे पी 1 आणि पी 2 पध्दत रद्द करण्यात आली आहे. तशा प्रकारचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) दिले. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व रस्त्यांवरील सर्व बिगर अत्यावश्यक…