Browsing Tag

PMC Corona

Pune Corona Update: शहरात सध्या ‘हे’ आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट वॉर्ड!

एमपीसी न्यूज - सिंहगड रोड, वारजे-कर्वेनगर, नगररोड-वडगांवशेरी, धनकवडी-सहकारनगर, औंध-बाणेर हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. पुणे शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत…

Pune: मास्क न वापरणाऱ्या 22 जणांवर धडक कारवाई; आठ हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावणाऱ्या 22 जणांवर धडक कारवाई करून 8 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई करण्याचे अधिकार केवळ आरोग्य निरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच देण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या…

Pune: जिल्ह्यात कोरोनाचे 1,184 रुग्ण, मृतांची संख्या 72 तर 182 रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1,184 झाली असून मृतांचा आकडा 72 झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 182 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली…

Pune: कोरोनाबाधित नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत

एमपीसी न्यूज - कोरोनाची लक्षणे आढळलेल्या रुग्णांचा महापालिकेतर्फे शोध घेण्यात येत आहे. कोरोनाबाधित व संशयित रुग्णांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढून त्या…