Browsing Tag

Pmc Meeting

Pune News : महापालिकेच्या मुख्य सभेत पुन्हा गोंधळ पुन्हा तहकुबी !

एमपीसी न्यूज : एकही विषयावर चर्चा न होता आजची महापालिकेची मुख्य सभा तहकूब करण्यात आली. दरम्यान काँग्रेस पक्षाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या संदर्भातील तहकुबीचा प्रस्ताव मांडताना राष्ट्रगीत लावून आवाज दाबण्याची नवी प्रथा सुरू करण्यात…

Pune News : महापालिकेच्या मुख्य सभेत सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा !

एमपीसी न्यूज : एकीकडे शहरामध्ये तोंडाला मास्क लावला नाही म्हणून पुणेकरांकडून 500 रुपये दंड आकारला जातोय. पुणे महापालिकेच्या पावत्या हातात ठेवल्या जातायत. तर दुसरीकडे पुणे महापालिकेच्या मुख्य सभे दरम्यान सभागृहामध्ये सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा…

Pune News : उद्यापासून शहरातील कचरा उचलणार-महापालिका आयुक्त विक्रम कुमार

एमपीसी न्यूज : गेल्या आठवडाभरापासून फुरसुंगी-उरूळी देवाची ग्रामस्थांकडून महापालिकेच्या कचरा संकलनाच्या गाड्या अडविल्या जात होत्या. परिणामी शहरातील कचरा उचलला जात नसल्यामुळे दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते. परंतु, ग्रामस्थांसोबतची…

Pune News : सर्वसाधारण सभा घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आजही आरोप प्रत्यारोप

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर होत चालले आहे. त्यावर चर्चा करण्याची नगरसेवकांची मागणी आहे. मात्र, भाजपला वाटेल तेव्हा सर्वसाधारण सभा घेणार का, असा सवाल काँग्रेस - राष्ट्रवादी आणि शिवसेनेतर्फे उपस्थित करण्यात आला. तर, राज्यात…

Pune News : कोरोना आणि पुणेकरांच्या प्रश्नावरून सत्ताधारी – विरोधकांत जुंपली

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. रुग्णांना बेडस मिळत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांचे जीव जात आहेत. तर, मागील वर्षी जोरदार पाऊस होऊन त्यामध्ये 5 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी…

Pune News : पुण्यातील कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखा : पक्षनेत्यांची आग्रही मागणी

एमपीसी न्यूज - पुण्यात रोज कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण हे चिंताजनक आहे. ते रोखण्यासाठी प्रयत्न करा, अशी आग्रही मागणी शुक्रवारी महापालिकेतील पक्षनेत्यांनी केली. तर, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सर्व प्रकारच्या बेडसची संख्या वाढविण्याचे…

Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या खर्चाची माहिती तीन दिवसांत द्या

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साडेचार महिन्यांत केलेल्या खर्चाची माहिती सर्व नगरसेवकांना तीन दिवसांत घरपोच द्या, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी (दि. 6 ऑगस्ट) पुणे महापालिका प्रशासनाला दिले.कोरोना संदर्भात…

Pune : प्रत्यक्ष मुख्य सभा घेण्यासाठी शासनाची परवानगी नाही : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष सभा घेऊ द्यावी, अशी मागणी दोन वेळा राज्य शासनाकडे पत्राद्वारे करण्यात आली. मात्र, शासनाने याबाबत कोणतेहीआदेश दिले नाहीत.…