Browsing Tag

PMC News in Marathi

Pune News: उरुळी देवाची, फुरसुंगी कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करा; राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश ढोरे…

एमपीसी न्यूज - उरुळी देवाची, फुरसुंगी कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करा, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश ढोरे यांनी स्थायी समितीला दिला आहे. त्यावर येत्या मंगळवारी (दि.15) सकाळी चर्चा होणार आहे.या कचरा डेपोच्या जागी हॉस्पिटल, ई -…

Interview With Mayor Murlidhar Mohol: जम्बो हॉस्पिटलबाबत हळूहळू विश्वास निर्माण होणार- महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज (शाम सावंत)- पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र कोविड रुग्णालय तसेच वैद्यकीय व्यवस्था उभी करणे आवश्यक होते. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा पुणे…

Pune News: पुणे स्मार्ट सिटीचे चार प्रकल्प पूर्ण

एमपीसी न्यूज - पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने नुकतेच पायाभूत सुविधांचे चार प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. हे प्रकल्प तयार झाले असून, पुणे महापालिकेस हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे स्मार्ट…

Pune News: संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी पाणी नाही; शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज - अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी (दि.10) पाणी येणार नाही. तर, शुक्रवारी (दि.11) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.पर्वती, वडगांव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर या…

Pune News: पुण्यात कोणत्याही प्रकारचे नव्याने लॉकडाऊन होणार नाही- महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात नव्याने कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी मांडली आहे.आपण आढावा घेऊन काही दिवसांनी नवीन कंटेन्मेंट झोनची निर्मिती करतो आणि ज्या…

Pune News: माजी महापौर दत्ता एकबोटे यांना काँग्रेसतर्फे श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे माजी महापौर आणि समाजवादी विचारांचे नेते दत्ता एकबोटे यांना पुणे महापालिका काँग्रेस पक्षाच्यावतीने गुरुवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.महापौर आणि नगरसेवकपदाच्या कारकिर्दीत दत्ता एकबोटे यांनी पुणे…

Pune News: आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - वडगावशेरी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये टिंगरे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती आमदार टिंगरे…

Pune News: सभागृह नेते धीरज घाटे यांच्यासह कुटुंबातील 11 जणांची कोरोनावर मात

एमपीसी न्यूज - गणेश चतुर्थीच्या आधी काही दिवस कोरोनाची बाधा झालेले सभागृह नेते धीरज घाटे आता पूर्णपणे ठणठणीत बरे झाले आहेत. घाटे यांच्या कुटुंबातील 11 जण 'पॉझिटिव्ह' आले होते. त्यांनीही वेळेत उपचार घेऊन या आजारावर विजय मिळविला आहे.गणपती…

Pune News: नगरसचिव निवृत्त होत असताना, 6 महिन्यांपूर्वीच प्रक्रिया करायला हवी होती; अंकुश काकडे…

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेचे नगरसचिव दि.31 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहे. ही जागा महापालिकेला रिकामी ठेवता येत नाही. आता तात्पुरता पदभार इतर कोणाकडे तरी दिला जाईल. परंतु, दि. 31 ऑगस्ट 2000 रोजी नगरसचिव निवृत्त होत आहे, तर ती जागा…

Sushant Rajput Case: सुशांतच्या मृत्यू प्रकरणाबाबत माझा अभ्यास नाही- सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणावर बोलणे टाळले आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाबाबत माझा अभ्यास नाही, असे स्पष्ट सांगत यावर भाष्य करणे…