Browsing Tag

PMC News

Pune : प्रत्यक्ष मुख्य सभा घेण्यासाठी शासनाची परवानगी नाही : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष सभा घेऊ द्यावी, अशी मागणी दोन वेळा राज्य शासनाकडे पत्राद्वारे करण्यात आली. मात्र, शासनाने याबाबत कोणतेहीआदेश दिले नाहीत.…

Pune: विलगीकरणातील व्यक्तींना घरबसल्या मिळणार कोरोनाविषयी वैद्यकीय सल्ला

एमपीसी न्यूज - सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींचे मार्गदर्शक सूचनांनुसार गृह विलगीकरण करून त्यांना घरीच उपचार देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. या व्यक्तींना आरोग्यविषयक कोणतीही शंका असल्यास किंवा वैद्यकीय सल्ला हवा असल्यास ते…

Pune: कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्व महापालिका अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्यासंदर्भात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक…

Pune Corona Update: पुण्यात कोरोनामुळे 751 रुग्णांचा मृत्यू, 64 रुग्ण व्हेंटिलेटरवर

एमपीसी न्यूज- पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. पुणे शहरात आतापर्यंत 23,021 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यातील 14411 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 7859 रुग्णांवर पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात…

Pune: ‘कचरामुक्त शहरांच्या यादीत पुणे शहराला ‘थ्री स्टार’ मानांकन’

एमपीसी न्यूज- कचरामुक्त शहरांच्या यादीत पुणे शहराला 'थ्री स्टार शहर' म्हणून मानांकन मिळाल्याचे गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी जाहीर केले. त्याबद्दल स्वच्छता सेवक, अधिकारी व सर्व पुणेकरांना मनःपूर्वक…

Pune: चीनी कम ! PMPML चा मोठा निर्णय, ई-बसेसची टेंडर प्रक्रिया रोखली

एमपीसी न्यूज- लडाखमध्ये चिनी लष्कराच्या भ्याड हल्ल्यात 20 भारतीय जवानांच्या हौतात्म्याविरुद्ध देशभरात संताप वाढत आहे. महाराष्ट्र सरकारने सोमवारी चीनच्या कंपन्यांसोबतचे 5020 कोटींचे 3 मोठे करार रोखले आहेत. महाराष्ट्र सरकारचा निर्णय ताजा…

Pune: भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी 

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या माध्यमातून आणि आपल्या संकल्पनेतून साकारत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जागेची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी केली.…

Pune: 323 रस्त्यांच्या रुंदीकरणावरून अजित ‘दादा’ विरुद्ध चंद्रकांत ‘दादा’!

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील 323 रस्ते रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना-मनसेतर्फे हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात आली. त्यानुसार येत्या…

Pune: कोरोनाचा परिणाम; महापालिकेचे अनेक प्रकल्प रखडण्याची चिन्हे

एमपीसी न्यूज- पुणे शहरात अभूतपूर्व असे कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नाबरोबरच विविध प्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2020-21चा तब्बल 7 हजार 390 कोटी रुपयांचा…

Pune: स्थायी समितीची उद्या महत्वपूर्ण बैठक

एमपीसी न्यूज- 323 रस्त्यांच्या रुंदीकरणासह, पुणे विद्यापीठ चौकातील2 उड्डाणपूल पाडणे अशा अनेक विषयांवर मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर एलेव्हेटेड मेट्रोच्या…