Browsing Tag

PMC News

Pune Metro News: कामगार पुतळा झोपडपट्टीतील झोपडीच्या मालकीचे पुरावे देण्यासाठी 10 दिवसांची मुदतवाढ!

एमपीसी न्यूज : शिवाजीनगर न्यायालयाजवळील मेट्रो जंक्शनच्या कामासाठी कामगार पुतळा झोपडपट्टी हटविण्यात येणार आहे. पुनर्वसन प्रक्रियेसाठी झोपडीच्या मालकीचे पुरावे सादर करण्यासाठी आणखी दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. कामगार पुतळा, राजीव…

Pune News : उपायुक्त सुरेश जगताप यांना अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती !

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपद पदोन्नतीने भरण्यात आलं आहे. उपायुक्त सुरेश जगताप यांना अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त करण्याची शिफारस पुणे महापालिकेच्या वतीने राज्यसरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य नगरविकास…

Pune News : सायकल योजनेचा फज्जा उडाल्यानंतर आता ई बाईक योजनेचा घाट !

एमपीसी न्यूज : कोट्यवधींचा चुराडा करणाऱ्या सायकल योजनेला बासनात गुंडाळल्यानंतर आता पालिकेने 'ई-बाईक' योजनेचा घाट घातला आहे. शहराच्या 500 ठिकाणांवर ई-बाईक उपलब्ध करून देत नागरिकांना प्रवासासाठी नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही…

Pune News : महापालिकेच्या मुख्य सभेत पुन्हा गोंधळ पुन्हा तहकुबी !

एमपीसी न्यूज : एकही विषयावर चर्चा न होता आजची महापालिकेची मुख्य सभा तहकूब करण्यात आली. दरम्यान काँग्रेस पक्षाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या संदर्भातील तहकुबीचा प्रस्ताव मांडताना राष्ट्रगीत लावून आवाज दाबण्याची नवी प्रथा सुरू करण्यात…

Pune News : सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळात महापालिकेची मुख्य सभा तहकूब !

एमपीसी न्यूज : गेल्या तीन दिवसांपासून शहरातील कचरा उचलला जात नाही. वॉर्ड ऑफिसकडून आवश्यक मनुष्यबळाअभावी सांडपाणी व्यवस्थापन होत नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाने खुलासा द्यावा, अशी मागणी…

Pune News: भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारणीला गती : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या वतीने प्रस्तावित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती मिळाली आहे. त्यासाठी पुणे महापालिका आणि पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्यात तीन सामंजस्य करार करण्यात आले आहेत,…

Pune News : विषय समिती अध्यक्ष, उपाध्यक्षपदी भाजपचाच दबदबा ; महाविकास आघाडीचा पराभव

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका विषय समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपच्याच उमेदवारांची निवड झाली. तर, या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी - शिवसेना या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीचा पराभव झाला.…

Pune : प्रत्यक्ष मुख्य सभा घेण्यासाठी शासनाची परवानगी नाही : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष सभा घेऊ द्यावी, अशी मागणी दोन वेळा राज्य शासनाकडे पत्राद्वारे करण्यात आली. मात्र, शासनाने याबाबत कोणतेहीआदेश दिले नाहीत.…

Pune: विलगीकरणातील व्यक्तींना घरबसल्या मिळणार कोरोनाविषयी वैद्यकीय सल्ला

एमपीसी न्यूज - सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींचे मार्गदर्शक सूचनांनुसार गृह विलगीकरण करून त्यांना घरीच उपचार देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. या व्यक्तींना आरोग्यविषयक कोणतीही शंका असल्यास किंवा वैद्यकीय सल्ला हवा असल्यास ते…

Pune: कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्व महापालिका अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्यासंदर्भात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक…