Browsing Tag

PMC News

PMC : पुणे महानगरपालिका 25 तृतीयपंथीयांची कंत्राटी पद्धतीने करणार नियुक्ती

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेने (PMC) मुख्यालयासह विविध नागरी आस्थापनांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी 25 ट्रान्सजेंडर्सना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.नागरी सुरक्षा विभागाच्या शिफारशीनंतर महापालिका आयुक्त विक्रम…

PMC : फुरसुंगी आणि उरुळी देवाची स्वतंत्र नगरपरिषदेच्या 6000 हरकतीवर सोमवारपासून सुनावणी

एमपीसी न्यूज  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन (PMC) गावे पुणे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यांच्या विलगीकरणावर आक्षेप घेणाऱ्या सुमारे सहा हजार हरकती नागरिकांनी पुणे जिल्हाधिकारी…

PMC : रस्त्यांच्या देखभालीकडे पीएमसीचे दुर्लक्ष, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

एमपीसी न्यूज : पीएमसीने पुण्यातील रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती (PMC) आणि शास्त्रीय पद्धतीने योग्य बांधकाम करण्यात दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कनीज-ए-फातेमाह सुखरानी आणि पुष्कर कुलकर्णी या दोन याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित…

PMC : होर्डिंग मालकांना अहवाल सादर करण्याचे निर्देश; अन्यथा होणार कारवाई

एमपीसी न्यूज : रावेत येथे नुकत्याच झालेल्या अपघाताला (PMC) प्रतिसाद म्हणून पुणे महानगरपालिकेने  शहरातील बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आणि पादचारी आणि वाहनचालकांना…

PMC : शौचालयांमध्ये पिण्याचे पाणी जाते वाया; बोअरवेलचे पाणी वापरण्याच्या सूचना

एमपीसी न्यूज : यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने (PMC) शासनाने यापूर्वीच महापालिकांना पाणी बचतीच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील 97 टक्के शौचालयांमध्ये पिण्याच्या पाण्याचे नळ आहेत. यामध्ये सुलभ शौचालये तसेच सार्वजनिक शौचालये (युरिनल)…

PMC : पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात सवलत पुन्हा लागू करण्याचा शासन निर्णय जारी

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेने (PMC) सन 1970 पासून नागरिकांना मालमत्ता करात दिलेली सवलत पूर्वलक्षी प्रभावाने पुन्हा लागू करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री…

Pune : मालमत्ता करात 40 टक्के सूट मिळवण्यासाठी पुणेकरांना करावी लागणार प्रतीक्षा!

एमपीसी न्यूज : मालमत्ता करात 40 टक्के सूट देण्याबाबतच्या (Pune) निर्णयासाठी पुणेकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.  कारण कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाली असली, तरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीची अजूनही प्रतीक्षा आहे.पुणे…

Pune : कचरा उचलण्यासाठी हायड्रोलिक प्रणाली असलेली नवीन वाहने तैनात

एमपीसी न्यूज : पुण्यातील घनकचरा उचलण्यासाठी (Pune) लागणारी अंग मेहनत लवकरच कमी होणार आहे. कारण शहरात आता विशेष हायड्रॉलिक सिस्टीमने सुसज्ज कंटेनर तैनात करण्यात आले आहेत. या यंत्रणा रस्त्याच्या कडेला कचरा उचलणार असून मानवी हस्तक्षेपाशिवाय ही…

PMC : पुण्यात 1,760 बेकायदेशीर मोबाईल टॉवर्स, करही बाकी; लवकरच होणार कारवाई

एमपीसी न्यूज : पुण्यात सध्या 2,028 मोबाईल टॉवर्सपैकी (PMC) फक्त 268 टॉवर्सना कायदेशीर परवानगी मिळाली आहे, म्हणजे 1,760 बेकायदेशीर आहेत, असे आरटीआय चौकशीतून समोर आले आहे.पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या…

PMC : कबुतराला खायला देणे पडले महागात; पीएमसीने ठोठावला दंड

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) आज कल्याणीनगर येथील (PMC) एका शॉपसमोर  कबुतरांना खायला घालणाऱ्या एका व्यक्तीला पकडले असून त्याच्याकडून 500 रुपये दंडही वसूल केला आहे.कारवाई केलेल्या व्यक्तीचे नाव विक्रम चौधरी असून जारी…