Browsing Tag

Pmc Online Meeting

Pune News : कोरोना आणि पुणेकरांच्या प्रश्नावरून सत्ताधारी – विरोधकांत जुंपली

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. रुग्णांना बेडस मिळत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांचे जीव जात आहेत. तर, मागील वर्षी जोरदार पाऊस होऊन त्यामध्ये 5 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी…

Pune : कोरोना संकट काळात खासदार गिरीश बापट कुठे आहेत; विरोधकांचा सवाल

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मागील पाच महिन्यांपासून कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. मात्र, या संकट काळात खासदार गिरीश बापट कुठे आहेत ?, असा संतप्त सवाल विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी आज, बुधवारी पुणे महापालिकेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत केला.…

Pune : महापालिका प्रत्यक्ष सभेबाबत शासनाचे अद्याप उत्तर नाही

एमपीसी न्यूज - पुणे शहारत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने या विषयावर सर्वोपक्षीय नगरसेवकांना चर्चा करायची आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष सभा घेण्याची विनंती राज्य शासनाला पत्र पाठवून करण्यात आली होती. मात्र, त्याला अद्यापही…

Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभासदांच्या सूचना गांभीर्याने घ्या : महापौर

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकट काळात सभासदांचा नागरिकांशी सातत्याने संपर्क आहे. त्यामुळे ते वास्तवाला धरून बोलतात. सभासदांच्या ज्या काही सूचना आहेत, त्या प्रशासनाने गांभीर्याने घ्याव्यात, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.…

Pune : महापालिकेची सर्वसाधारण सभा उद्या ऑनलाइन

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 17) 'गुगल मीट' प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन होणार आहे. त्याची तयारी आज रात्री पूर्ण होणार असल्याची माहिती नगरसचिव…