Pune News : आंबेगाव परिसरातील कचरा प्रकल्प पेटविल्याप्रकरणी 20 जणांवर गुन्हा
एमपीसी न्यूज - आंबेगाव परिसरात पालिकेने नव्याने सुरू केलेल्या कचरा प्रकल्पातील कचरा पेटवून देत पोकलेन यंत्राची तोडफोड केल्याप्रकरणी 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मिलींद पवार (वय 31, रा. हडपसर) यांनी भारती विद्यापीठ…