Browsing Tag

PMC Water supply

Pune Water : दर महिन्याला पाणी पुरवठा बंद का? सजग नागरिक मंचचा पुणे महापालिकेला सवाल

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका (Pune) सध्या कंबर कसून जी 20 साठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला दर महिन्याला देखभाल दुरुस्तीचे कामे सांगत पाणी पुरवठा विभाग, मात्र पाणी पुरवठा बंद करत आहेत. ही कुठली पद्धत आहे? असा…

Pune Good News : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 82.23 टक्के पाणीसाठा 

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून धुव्वादार सुरू असलेल्या पावसामुळे धरणांत तब्बल 82.23 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना वर्षभर 2 वेळा पाणीपुरवठा होण्याची चिंता मिटली आहे.   खडकवासला 1.97 टीएमसी (100%) पानशेत  9.82…

Pune : पुण्याला 17.50 टीएमसी पाणी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार करण्याची गरज

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत सध्या 27.52 टीएमसी म्हणजेच 94 टक्के पाणीसाठा आहे. परंतु पुणेकरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पुणेकरांना 17.50 टीएमसी पाणी आवश्यक आहे. त्यासाठी…

Pune : धरणांत 100 टक्के पाणीसाठा असतानाही पुणेकरांना वाढीव पाणी का नाही?

एमपीसी न्यूज - यंदा निसर्गराजाने दमदार हजेरी लावून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत 100 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झाला. हे पाणी साठविता येत नाही म्हणून तब्बल 20 टीएमसी पाणी नदीतून सोडण्यात आले. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर…

Pune : पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

एमपीसी न्यूज- तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 19) बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.20) उशिरा व कमी…

Pune : उच्चभ्रू पुणेकरांकडून पाण्याची चोरी ; नळजोडाला लावलेल्या 25 विजेच्या मोटारी जप्त

एमपीसी न्यूज- पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पाण्याची चोरी होत असल्याचे उघडकीस आले असून पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने धडक कारवाई करत थेट नळाला लावलेल्या तब्बल 25 विजेच्या मोटारी जप्त केल्या. पुणे शहरातील एरंडवणे येथील हिमाली…

Pune : सत्ताधाऱ्यांच्या नियोजन अभावामुळे पुण्यात पाणी समस्या- रोहित पवार

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात सध्या शहर आणि ग्रामीण भाग असा पाण्यावरून वाद पाहण्यास मिळत आहे. या पाण्याच्या वादाला सत्ताधारी भाजप कारणीभूत असून धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला असताना देखील धरणातून साडेतीन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. अशा…

Pune : जनता वसाहतीत जलवाहिनी फुटून घरांमध्ये पाणीच पाणी… (व्हिडिओ)

 एमपीसी न्यूज- कालवा फुटीच्या दुर्घटनेनंतर सावरत असतानाच पुन्हा एकदा दांडेकर पूल येथील जनता वसाहत परिसरात गुरुवारी (दि. 18) मध्यरात्री जलवाहिनी फुटून हाहाकार उडाला. परिसरातील सात ते आठ घरात पाणी शिरल्यामुळे मोठे  नुकसान झाले. अचानक घरात…

Pune : पाण्यासाठी पुणेकरांचा अंत पाहू नका- अजित पवार

एमपीसी न्यूज- पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणात पुरेसा साठा असताना पुणेकर नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी पुणेकरांचा अंत पाहू नका. सत्ताधारी भाजपने पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित…

Pune : पुण्याच्या पाणीपुरवठ्यात निम्म्याने कपात

एमपीसी न्यूज- पुणे शहरावर पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. पुणे शहराला दररोज 1250 एमएलडी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे पुणे शहराचा पाणीपुरवठा…