Browsing Tag

PMO birthday

Pimpri News : ‘सर्जा-राजा’ बैलजोडी छायाचित्र स्पर्धेत संजय पवार यांची बैलजोडी प्रथम

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'सर्जा-राजा' बैलजोडी छायाचित्र स्पर्धेत खेड तालुक्यातील संजय जगन्नाथ पवार यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातून या स्पर्धेत दोनशेहून अधिक बैलजोडींनी…