Browsing Tag

PMP at bus stop

Dighi Crime News : बस स्टॉपवर थांबलेल्या पीएमपीला पाठीमागून दुचाकीची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बस स्टॉपवर थांबलेल्या पीएमपी बसला एका दुचाकीने पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 25 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता आळंदी-मोशी रोडवर घडली. पोलीस नाईक प्रकाश कोंढावळे यांनी…