Browsing Tag

PMP bus driver beaten

Sangvi Crime News : पीएमपी बस चालकाला मारहाण करत बसची तोडफोड; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पीएमपी बस अडवून बस चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी जुनी सांगवी येथे घडली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. स्वप्नील बाळासाहेब तिखे (वय 22, रा. पाषाण गाव, पुणे), शुभम अरविंद जाधव…