Khed : पीएमपीएल चालकाला बस थांबून मारहाण केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज -पेन पेमेंटची चालू बस थांबून चालकाला मारहाण (Khed)केल्याप्रकरणी एका कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजता कुरळी येथे घडली.याप्रकरणी पीएमपीएमएल बस चालक सुरेश पांडुरंग सोनावणे (Khed)वय 50 रा…