Browsing Tag

pmpml bus accident

Aundh : पीएमपीएमएल बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसले धडक दिल्याने एका व्यक्तीचा (Aundh) मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास औंध येथे घडली.संजय भोला राम (वय 43, रा. वाकड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी…

Ravet : ओव्हरटेक करणे पडले महागात; पीएमपीएमएल बसला धडकली दुचाकी, तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्त्यावर भरधाव वेगात दुसऱ्या गाड्यांना (Ravet)  ओव्हरटेक करणे हे महागात पडू शकते. असाच प्रकार बीआरटी रोडवर घडला असून ओव्हरटेक करण्याच्या नादात तरुणाची दुचाकी पीएमपीएमएल बसला धडकली; ज्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला.  हा अपघात…

Thergaon : पीएमपपीएमलच्या धडकेत दोघे जखमी; चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या धडकेत बुलेटवरून जाणारे (Thergaon) दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (दि.20) थेरगाव येथे घडली.याप्रकरणी कमलेश दशरथ वाळके (वय 32, रा.चिखली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून एमएच 12…

PMPML : बस चालक मद्यधुंद अवस्थेत, प्रवाशांचे प्राण धोक्यात; दोन तरुणांनी वाचवला प्रवाशांचा जीव

एमपीसी न्यूज : प्रवाशांसोबतचे पीएमपीएमएल (PMPML) चालक-वाहकांच्या गैरवागणुकीमध्ये वाढ होत चालली आहे. प्रवासी हा चालकावर विश्वास ठेऊन आपला पुढचा प्रवास करत असतो. परंतु, जर तो चालकच आपल्याला मृत्यूच्या वाटेवर नेत असेल तर? खाजगी वाहनांच्या…

Pune News : पुण्यात पीएमपीएमएल बसने रस्ता ओलांडणाऱ्या दोन अंध विद्यार्थ्यांना दिली धडक

एमपीसी न्यूज – पुण्यातील गरवारे महाविद्यालयासमोर कर्वे (Pune News) रोडवर रस्ता ओलांडणाऱ्या दोन अंध विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल बसने धडक दिली आहे. ज्यामध्ये दोन्ही विद्यार्थी हे जखमी झाले आहेत. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी अकरा वाजता घडली.…

Chinchwad News : प्रेमालोक पार्क जवळ पीएमपीएमएल बसला अपघात

एमपीसी न्यूज : चिंचवड मधील प्रेमालोक पार्क जवळ (Chinchwad News) पीएमपीएमएल बसला अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.याबाबत माहिती देताना, पोलीस निरीक्षक चिंचवड वाहतूक विभागाचे प्रदीप पाटील म्हणाले की,…

Chikhali: भरधाव वेगातील पीएमपीएमएल बसची फॉर्च्युनर कारला धडक; कारमधील पाचजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- वेगात आलेल्या पीएमपीएमएल बसने फॉर्च्युनर कारला धडक दिली. ही घटना गुरुवारी (दि. 12) पहाटे तीन वाजता कुदळवाडी ओव्हरब्रीज चौक चिखली येथे घडली. यामध्ये कारमधील पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.अतिश सोमनाथ घोलप (वय 22, रा.…

Pune : ग्राहक पेठ समोर ‘पीएमपीएमएल’ बस वर झाड कोसळलं; बस चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुण्यात आज सायंकाळी जोरदार पाऊस झाला. शहरात विविध ठिकाणी झाडे कोसळण्याचा घटना घडल्या. टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठ समोरून जात असलेल्या 'पीएमपीएमएल' बस वर झाड कोसळल्याने बस चालकाचा मृत्यू झाला.विजय निवंगुणे (वय अंदाजे 40)…