Browsing Tag

PMPML Bus Service

PMPML : डेक्कन जिमखाना ते खारावडे म्हसोबा मंदिर व आळंदी ते चाकण आंबेठाण चौक या मार्गांवर नव्याने…

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल कडून प्रवाशांच्या मागणीनुसार डेक्कन (PMPML ) जिमखाना ते खारावडे म्हसोबा मंदिर व आळंदी ते चाकण आंबेठाण चौक या मार्गावर नव्याने बससेवा सुरु करण्यात आली आहे. या बसेस उद्या बुधवार (दि.26) पासून गर्दीच्या वेळेत सुरु…

PMPML : पीएमपीएल‌च्या चालकाने कामाच्या जबाबदारी सकट जपली माणूसकी

एमपीसी न्यूज :  पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसेसची संपूर्ण शहरात सुविधा आहे. सध्या शहरात उन्हाचा तडाका इतका वाढला आहे की, उन्हात थोडा वेळ जरी प्रवास केला तर अनेक नागरिकांना भोवळ येण्याचे प्रकार घडत आहेत. हे लक्षात घेता…

PMPML :  मोफत बस प्रवासाचा 2565 दिव्यांगांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 40 टक्क्‌यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग, कर्णबधिर आणि 100 टक्के अंध नागरिकांना पीएमपीएमएल बस (PMPML) प्रवासासाठी मोफत पास देण्यात येतो. 2022-23 या आर्थिक वर्षात शहरातील 2565 दिव्यांगांनी…

Pune news : पुणे रेल्वे स्टेशन लेन क्रमांक चार येथून पीएमपीएमएल ची बस सेवा उद्यापासून पूर्ववत

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे स्टेशन लेन क्रमांक चार येथून (Pune news) पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड ( पीएमपीएमएल) ची बस सेवा उद्यापासून पूर्ववत करण्यात येत आहे.उद्या बुधवार 30 नोव्हेंबर 2022 पासून पुणे रेल्वे स्टेशन येथे…

PMPML : पीएमपीएमएल उद्यापासून अकरा मार्गावरील बस सेवा करणार बंद

एमपीसी न्यूज – पुण्याच्या कानाकोपऱ्याला जोडणारी एकमेव (PMPML) सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून पीएमपीएमएल ओळखली जाते. मात्र सहन न होणारा आर्थिक भार, नफा व तोट्यातील तफावत यामुळे पुण्याच्या ग्रामीण भागातील 11 मार्ग उद्या म्हणजे शनिवार (दि.25)…

PMPML News : चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर मार्गावर पीएमपीएमएल बस सुरु

एमपीसी न्यूज - चाकण, तळेगाव, शिक्रापूर या मार्गावरून प्रवास करणारे कामगार, विद्यार्थी, शेतकरी यांच्या मागणीला पीएमपीएमएल प्रशासनाने सकारात्मक साद देत चाकण-तळेगाव आणि चाकण-शिक्रापूर या मार्गावर बससेवेला आरंभ केला आहे.भोसरी आगार…

Pune News : दिवाळीनंतर शंभर टक्के क्षमतेने पीएमपीएमएलच्या बससेवा सुरू होण्याची शक्यता

 एमपीसी न्यूज : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊननंतर पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या 50 टक्के क्षमतेनुसार तब्बल 550 बसेस मुख्य मार्गांवर धावत आहेत. परंतु, दिवाळीनंतर शंभर टक्के क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पीएमपीएमएलचे…