Browsing Tag

Pmpml Buses

Pune : पुणे मनपा भवन व निगडी येथून देहूगांव साठी सुटणार पीएमपीएमएलच्या बसेस

एमपीसी न्यूज – देहुगाव साठी आता पुणे (Pune) मनपा भवन व निगडी येथून पीएमपीएमएल नवीन मार्ग सुरु करत आहेत. देहूगांव परिसरातील प्रवाशांच्या मागणीनुसार या मार्गांचा विस्तार पीएमपीएमएलने केला आहे.Dehugaon : सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश…

Pimpri :निगडी ते किवळे व चिंचवडगाव ते शिंदे वस्ती रावेत या दोन मार्गावर पीएमपीएमएल बसेस धावणार    

एमपीसी न्यूज -  पीएमपीएमएल तर्फे पिंपरी-चिंचवड शहरात दोन मार्गावर नव्याने दोन बसेस धावणार आहेत. प्रवाशांची गर्दी पाहता  निगडी ते किवळे व चिंचवडगाव ते शिंदे वस्ती रावेत या मार्गावर बस नव्याने सुरु करण्यात आल्या आहेत. या मार्गांचे उद्धघाटन…

Pimpri : पीएमपीची दुरावस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष 

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ (एमपीएल) बस गाड्यांमधून दररोज प्रवास करणारा प्रवासी वर्ग मोठा आहे. (Pimpri) मात्र सध्या शहरातील अनेक पीएमपीएमएलच्या बसेसची दुरवस्था झालेली पहायला मिळत आहे.  अनेक बसमधील काचेचे दरवाजे, समोरील काचांना…

Pune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले

एमपीसी न्यूज - PMPML च्या बसचे ब्रेक डाऊन झाल्यास दोषींवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे आठवड्याभरातच ब्रेक डाऊनचे प्रमाण घटले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली PMPML ची सेवा या महिन्यात सुरू करण्यात आली.…

Pune : कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिकांची संख्या व उपलब्धता वाढवणार – डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - कोरोना साथीमुळे रुग्णांची वाढती संख्या व रुग्णवाहिकांची मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिकांची संख्या व उपलब्धता वाढवणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.PMPL व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या…

Pune : पुणे स्थानकावरील रेल्वेगाड्या आणि पीएमपी बसेसच्या फेऱ्या कमी करणार : विभागीय आयुक्तांची…

एमपीसी न्यूज :   पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या रेल्वेगाड्या आणि पुणे शहरातील पीएमपीएमएलच्या बसेसच्या फेऱ्याही कमी करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे…