Browsing Tag

Pmpml Free Pass

Pimpri: अत्यावश्यक सेवेतील 193 कर्मचार्‍यांना पीएमपीएलचा मोफत पास

एमपीसी न्यूज - कोरोना विरोधात लढणार्‍या 193 अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना बसने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे  या कर्मचार्‍यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने दोन महिने कालावधीकरीता मोफत बस पास उपलब्ध करुन दिला आहे. 23 जूनपर्यंत या…