Browsing Tag

PMPML Meeting

Pimpri: शहरात पीएमएपीएलच्या बसची संख्या वाढवा; पदाधिकाऱ्यांची सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएलच्या बसेसची संख्या वाढविण्यात यावी. बसच्या फे-या वाढवाव्यात. बंद केलेले मार्ग पुन्हा सुरू करावेत. आणखीन नवीन मार्ग सुरू करावेत, अशा सूचना महापालिकेतील पदाधिका-यांना पीएमपीएलच्या प्रशासनाला केल्या…