Browsing Tag

pmpml news in marathi

PMPML : उद्यापासून पीएमपीएमएलमध्ये काढता येणार कॅशलेस तिकीट; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार…

एमपीसी न्यूज - उद्यापासून पीएमपीएमएलमध्ये (PMPML) कॅशलेस तिकीट सुविधा सुरु करण्यात येणार आहे. या सुविधेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरुड आगारात होणार आहे. या सुविधेमुळे प्रवासी क्यूआर कोडद्वारे तिकीट काढू शकणार…

Nigdi : बस प्रवासात पावणे दोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बस प्रवासात एका महिलेच्या (Nigdi) पर्समधून सोन्याचा राणीहार, रोख रक्कम असा एक लाख 70 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 9 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या कालावधीत निगडी ते आकुर्डी दरम्यान घडली.…

PMPML : पीएमपीएमएलच्या बेशिस्त वाहक व चालकांची तक्रार करा व बक्षिस मिळवा

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलच्या बेशिस्त वाहक (PMPML) व चालकांची पुराव्यानिशी तक्रार करा व बक्षिस मिळवा अशी ऑफर खुद्द पीएमपीएमएल प्रशासनाने जाहीर केली आहे. या बरोबरच संबंधीत वाहक व चालकावर दंडात्मक कारवाई देखील कऱणाऱ असल्याचे पीएमपीएमएल…

PMPML :पीएमपीएमएलची रातराणी बस सेवा गुरुवारपासून पूर्ववत

एमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) प्रवाशांच्या मागणीनुसार उद्या म्हणजेच गुरुवार (दि.8) रोजी पासून 5 मार्गावरती रातराणी बससेवा पूर्ववत सुरु करण्यात येत आहे, असे पीएमपीएमलकडून जाहीर करण्यात आले आहे.काही कारणास्तव बंद…

PMPML : पीएमपीएमएलची पर्यटन बससेवा आता फक्त 500 रूपयांत

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर व 16 व्या वर्धापन दिनानिमीत्त धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता वातानुकूलीत ई-बसेसद्वारे विशेष बससेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या…

PMPML : पीएमपीएमएलच्या एका शिफ्टमध्ये एका बसने आणले तब्बल 22 हजारांचे उत्पन्न

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलच्या (PMPML) एका बसने एका शिफ्टमध्ये तिकीट विक्रीतून तब्बल 22 हजार 535 रुपयांचे उत्पन्न आणले आहे. हे उत्पन्न 29 जानेवारी रोजी हडपसर ते जेजुरी या मार्गावर कमावले आहे.या बसचे वाहक म्हणून राजू चिंतामण पराते व चालक…

PMPML News : महापालिकेने संचलन तुटीपोटी दिले 86  कोटी रुपये

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुणे महानगर परिवहन महामंडळ( पीएमपीएमएलला) संचलन तुटीपोटी 86 कोटी रुपये दिले.पुणे महापालिका परिवहन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहन विभागाचे एकत्रीकरण करून 2007 मध्ये पीएमपी अस्तित्वात आली आहे.…

Pune News : पीएमपीएमएलच्या तिजोरीत एकाच दिवसात 50 लाख रुपयांचा भरणा !

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला (पीएमपीएमएल) लॉकडाऊननंतर प्रथमच एका दिवसात 50 लाखाचा महसूल मिळाला आहे. यंदा दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आली होती. त्यामुळे या दिवशी हा महसूल मिळाला.पीएमपीएमएलकडून सध्या पुणे…

Pune: चीनी कम ! PMPML चा मोठा निर्णय, ई-बसेसची टेंडर प्रक्रिया रोखली

एमपीसी न्यूज- लडाखमध्ये चिनी लष्कराच्या भ्याड हल्ल्यात 20 भारतीय जवानांच्या हौतात्म्याविरुद्ध देशभरात संताप वाढत आहे. महाराष्ट्र सरकारने सोमवारी चीनच्या कंपन्यांसोबतचे 5020 कोटींचे 3 मोठे करार रोखले आहेत. महाराष्ट्र सरकारचा निर्णय ताजा…

Bhosari: सहकारी बांधवाना दिला मदतीचा हात; ‘पीएमपी’च्या भोसरी आगारचा स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज- पीएमपीएमएलने लॉकडाउनमुळे प्रवाशांची वाहतूक सुविधा बंद केल्याने रोजंदारी बदली कर्मचाऱ्यांना काम मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना दरमहा मासिक वेतन न मिळाल्याने या कामगारांची व कुटुंबीयांची आर्थिक कुचंबणा होत आहे. हे लक्षात घेऊन…