Browsing Tag

pmpml news

PMPML News : चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर मार्गावर पीएमपीएमएल बस सुरु

एमपीसी न्यूज - चाकण, तळेगाव, शिक्रापूर या मार्गावरून प्रवास करणारे कामगार, विद्यार्थी, शेतकरी यांच्या मागणीला पीएमपीएमएल प्रशासनाने सकारात्मक साद देत चाकण-तळेगाव आणि चाकण-शिक्रापूर या मार्गावर बससेवेला आरंभ केला आहे. भोसरी आगार…

Pune News : ‘पीएमपीएमएल’नेच सक्षम होण्यासाठी व्यापक उपाययोजना कराव्यात : आबा बागुल

एमपीसी न्यूज - सद्यस्थितीत कोरोनाचे संकट तसेच आर्थिक समस्या सगळ्यांनाच भेडसावत आहे. आणखी किमान वर्षभर तरी या स्थितीत फारसा बदल होणार नाही हे लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) व्यापक उपाययोजना करुन सक्षम व्हावे,…

Pune News: आर्थिक संकटात सापडलेल्या PMPML ला शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी – महापौर मुरलीधर…

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमपीएमएलला शासनाने मदत करावी, अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. यासंदर्भात महापौरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे.…

Pimpri: लॉकडाउन! उद्यापासून शहरातील PMPLची सेवा बंद

एमपीसी न्यूज - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे उद्यापासून पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य प्रवाशांकरिता काही मार्गावर सुरू करण्यात आलेली पीएमपीची बससेवा 23 जुलैपर्यंत बस बंद असणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे वाहतूक…

Pimpri: PMPMLला प्रती बस आठ हजारांचा तोटा, प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद

एमपीसी न्यूज- पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पिंपरी-चिंचवड शहरात बस सेवा सुरु केली असली. तरी, या सेवेला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, पीएमपीला प्रती बस सरासरी आठ हजारांचा तोटा सहन करावा लागत आहे. पूर्वी दररोज नऊ…

Pune: कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी जून 2020 च्या संचालन तूटपोटी 25 कोटी द्या, PMPMLची मागणी

एमपीसी न्यूज- कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अदा करण्यासाठी जून 2020 च्या संचालन तुटीपोटी अग्रीम 25 कोटी रुपये दि. 5 जून पर्यंत 'पीएमपीएमएल'ला देण्यात यावे, अशी मागणी सहव्यवस्थापकीय संचालक यांनी पुणे महापालिकेकडे पत्राद्वारे केली आहे. शासन…

pune : पीएमपीला दिवसाला 70 लाखांचा तोटा

एमपीसी न्यूज : शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीचा तोटा गतवर्षीच्या तुलनेत दिवसाला 14 लाखांपर्यंत वाढून तो 70 लाखांवर गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकीकडे तोटा होत असतानाच उत्पन्नही दहा लाखांनी कमी झाले आहे. नव्या…

Pune : पीएमपीएलची नफ़्याच्या दिशेने वाटचाल ?

वार्षिक उत्पन्नत 20 कोटीची वाढ एमपीसी न्यूज - पीएमपीएल कंपनी स्थापनेपासून तोट्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) वाटचाल नफ्याच्या दिशेने सुरू झाली आहे. कंपनीचा 2017-18 आर्थिक वर्षाचा ताळेबंद व नफा…