Browsing Tag

Pmpml worker Payment

Pune : पीएमपीमधील अनुकंपा तत्त्वावरील कामगारांना रुजू करुन घ्यावे –  आम आदमी पार्टीची मागणी

एमपीसीन्यूज  : पीएमपीमधील  अनुकंपा तत्त्वावरील कामगारांना तातडीने कामावर रुजू करून घ्यावे. त्यांना एप्रिल, मे महिन्याचा संपूर्ण पगार देण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.पीएमपीमधे १४० विधवा आणि मृत…