Browsing Tag

pmpml

Pune News: आर्थिक संकटात सापडलेल्या PMPML ला शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी – महापौर मुरलीधर…

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमपीएमएलला शासनाने मदत करावी, अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. यासंदर्भात महापौरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे.…

Pune News : ‘पीएमपी’च्या अनुकंपा तत्वारील व रोजंदारी सेवकांना कामावर घ्या : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - 'पीएमपीएमएल' अनुकंपा तत्वारील व कार्यशाळेतील रोजंदारी पदावरील सेवकांना कामावर घ्या, अशी मागणी पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी गुरुवारी ( दि. 10 सप्टेंबर) पीएमपीचे…

Pune News: पाच महिन्यांपासून बंद असलेली PMPML आजपासून सुरू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटामुळे मागील 5 महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमएलची सेवा आजपासून सुरू झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 190 मार्गांवर आता बस धावणार आहे. तिकीटात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. योग्य ती खबरदारी घेण्यात…

Pune : ‘पीएमपीएमएल’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी राजेंद्र जगताप 

एमपीसी न्यूज - 'पीएमपीएमएल'च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी राजेंद्र जगताप यांची राज्य शासनातर्फे शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र राज्याचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जगताप यांना दिले आहे. दरम्यान, नयना गुंडे…

Pimpri: लॉकडाउन! उद्यापासून शहरातील PMPLची सेवा बंद

एमपीसी न्यूज - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे उद्यापासून पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य प्रवाशांकरिता काही मार्गावर सुरू करण्यात आलेली पीएमपीची बससेवा 23 जुलैपर्यंत बस बंद असणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे वाहतूक…

Pune: शहरात 20 मार्गांवर ‘पीएमपीएमएल’ सुरू व्हावी : शंकर पवार

एमपीसी न्यूज- सर्वसामान्य प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत असल्याने शहरात 20 मार्गांवर 'पीएमपीएमएल' सुरू व्हावी, असा प्रस्ताव पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक शंकर पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना दिला आहे.…

पिंपरी: PMPML ला पूर्ण वेळ IAS दर्जाचा अधिकारी द्या; दीपाली धुमाळ यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज - PMPML च्या कामाची व्याप्ती आणि दिवसेंदिवस घटणारे उत्पन्न याबाबी लक्षात घेता, या संस्थेवर IAS दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे…

Pune : ‘पीएमपी’च्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पुणे आणि पिंपरी – चिंचवड…

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलच्या कायम कर्मचाऱ्यांसह रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यासाठी सध्या निधी उपलब्ध नाही. त्यामुळे या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने पीएमपीला मदत करावी, अशी मागणी पीएमपीच्या…

Pune : पीएमपीमधील अनुकंपा तत्त्वावरील कामगारांना रुजू करुन घ्यावे –  आम आदमी पार्टीची मागणी

एमपीसीन्यूज  : पीएमपीमधील  अनुकंपा तत्त्वावरील कामगारांना तातडीने कामावर रुजू करून घ्यावे. त्यांना एप्रिल, मे महिन्याचा संपूर्ण पगार देण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पीएमपीमधे १४० विधवा आणि मृत…

Nigdi: पीएमपीएमएल बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव जाणाऱ्या पीएमपीएमएल बसने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 27) रात्री ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली. विशाल राजेंद्र मोरे (वय 28, रा. क्रांतीनगर, आकुर्डी) असे अपघातात मृत्यू…