Browsing Tag

pmpml

PMPML : पीएमपीएमएलकडून मनपा – सिप्ला सेंटर – मनपा हा वर्तुळ बसमार्ग सुरू

एमपीसी न्यूज - म.न.पा. कॉंग्रेस भवन – राहुल पार्क – आदित्य गार्डन सिटी – सिप्ला सेंटर – म.न.पा.कॉंग्रेस भवन असा ( PMPML) वर्तुळ मार्ग शनिवार (दि.2) सुरु करण्यात आला. या बस सेवेमुळे सिप्ला सेंटर भागातील प्रवासी नागरिकांना या बससेवेमुळे मोठा…

PMPML : शिवसेना, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या आंदोलनाची पीएमपीएमएल प्रशासनाने घेतली दखल

एमपीसी न्यूज - शिवसेना(एकनाथ शिंदे गट) आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या आंदोलनाची दखल (PMPML) पीएमपीएमएल प्रशासनाने घेतल्याची माहिती पुणे शहर शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे ॲड.…

PMPML : पीएमपीएमएलकडून शिवजयंतीनिमित्त भोसरी ते जुन्नर धावणार विशेष बस

एमपीसी न्यूज -  छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म ठिकाण ( PMPML) असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून शिवभक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवितात.या पार्श्वभूमीवर पुणे महानगर…

PMPML : पाबेगाव परिसरातील प्रवाशी नागरिकांना दिलासा; पीएमपीएमएल कडून एका बसमार्गाचा विस्तार

एमपीसी न्यूज – वेल्हे तालुक्यातील पाबेगावच्या (PMPML) नागरिकांना पीएमपीएमएलने सुखद धक्का दिला असून आता बसमार्ग क्र. 296 कात्रज सर्पोद्यान ते विंझर या मार्गाचा विस्तार पाबेफाटा पर्यंत याचा विस्तार कऱण्यात आला आहे. उद्या म्हणजे बुधवारी…

PMPML : पीएमपीएमएलमध्ये मोबाईलवर व्हिडिओ बघताना वापरावा लागणार इयरफोन

एमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (PMPML) बसेस मध्ये हेडफोन/इयर फोन शिवाय मोबाईलवर ऑडिओ/व्हिडीओ ऐकण्यास, बघण्यास तसेच मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलण्यास प्रवाशांना मनाई करण्यात आलेली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस…

PMPML : ड्रायव्हर्स डे निमित्त पीएमपीएमएलच्या ड्रायव्हर सेवकांचा सन्मान

एमपीसी न्यूज - ड्रायव्हर्स डे निमित्त उत्कृष्ट सेवा देणाऱ्या (PMPML) पीएमपीएमएलच्या ड्रायव्हर सेवकांचा सन्मान पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांचे हस्ते व सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर…

Talegaon : तिकिटाच्या सुट्या पैशांवरून पीएमपीएमएल बसमध्ये वाद

एमपीसी न्यूज : तिकीटाच्या सुट्या (Talegaon) पैशांवरून प्रवासी महिला आणि पीएमपीएमएल बस चालक व वाहकामध्ये बाचाबाची झाली. चालक आणि वाहकाने इतर प्रवाशांना उतरवून संबंधित महिलेला डेपोमध्ये नेण्याचा प्रयत्न केला असता महिलेने नातेवाईकांना फोन करून…

Nigdi : निगडी बसस्टॉप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे महामार्गावर निगडी बसस्टॉप (Nigdi) आहे. या ठिकाणी मोबाइल चोरी व दागिने चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासन व पीएमपीएलमार्फत या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी…

Pune : ‘पीएमपीएमएल’च्या 1900 बदली कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करणार; प्रमोद भानगिरे…

एमपीसी न्यूज - 'पीएमपीएमएल' कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी(Pune ) व परिविक्षाधीन सेवकांना मूळ वेतनश्रेणीसह तत्काळ कायम करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात आज स्वारगेट येथील…

TDR : …तर ‘टीडीआर’मधून माघार, आयुक्तांची भूमिका

एमपीसी न्यूज - वाकडमधील टीडीआरचा (TDR) निर्णय योग्य आणि कायदेशीर आहे. सर्व बाजू पडताळून निर्णय घेतला आहे. परंतु, अनेकांनी आक्षेप घेतले असून त्याची शहानिशा केली जाईल. काही त्रुटी आढळल्यास माघार घेतली जाणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी…