Browsing Tag

pmpml

PMPML : पीएमपीएमएल बस प्रवासात महिलेची सोन्याची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज -  पिंपरी ते चिंचवड स्टेशन चौक या (PMPML) दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना अज्ञातांनी प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी साडेबारा ते दीड वाजताच्या सुमारास घडली.…

PMPML : इंग्लंड-नेदरलॅंड क्रिकेट सामन्यासाठी मनपा, कात्रज, निगडी येथून सुटणार बस

एमपीसी न्यूज - क्रिकेट विश्वचषकाचा इंग्लंड-नेदरलॅंड हा (PMPML)सामना बुधवारी (दि. 8) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडीयमवर होणार आहे. हा सामना पाहायला जाणाऱ्यांसाठी पुणे महापालिका भवन, कात्रज आणि निगडी या तीन ठिकाणावरून…

PMPML : पीएमपीएमएल बसचे ॲपद्वारे तिकीट काढणे होणार शक्य, लवकरच घेणार ॲपचा डेमो

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल ने क्यूआरकोडच्या कॅशलेस तिकीट (PMPML)विक्रीनंतर आता आणखीएकस्मार्ट पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना लवकरच मोबाईलवर तिकीट काढणे शक्य होणार आहे. शिवाय, बसचे लाइव्ह लोकेशनही देखील या ॲपद्वारे समजणार…

PMPML : अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका क्रिकेट सामन्यासाठी पीएमपीएमएल सोडणार तीन ठिकाणाहून बस

एमपीसी न्यूज - सोमवारी (दि. 30) अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका हा सामना होणार ( PMPML ) आहे. हा सामना पाहायला जाणाऱ्यांसाठी पुणे महापालिका भवन, कात्रज आणि निगडी या तीन ठिकाणावरून गहुंजे स्टेडीयमसाठी विशेष बस सोडण्यात येणार आहेत.वर्ल्ड कप…

PMPML : पीएमपीएमएलच्या पास केंद्रांवर कॅशलेस सुविधेला सुरुवात

एमपीसी न्यूज  : पीएमपीएमएल प्रशासनाने बसमधील (PMPML) तिकीटा बरोबरच आता पास केंद्रावर देखील कॅशलेस सुविधेला सुरुवात केली आहे. सोमवार (दि.23) पासुन महामंडळाच्या सर्व 40 पास केंद्रांवर प्रवासी नागरिकांना पाससाठी क्यू-आर कोडद्वारे पेमेंट करता…

PMPML : पीएमपीएमएल झाले अपग्रेड; कर्मचाऱ्यांची हजेरी आता ‘Location Base क्युआर कोड’द्वारे होणार

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) सक्षमीकरणासाठी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून अनेक उपाययोजना व अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविलेले आहेत.…

Pune : पीएमपीएमएलकडून पंधरा दिवासात 3 लाख 92 हजार रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल ने 1 ते 15 ऑक्टोबर या पंधरा (Pune) दिवसाच्या कालावधीत फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून 3 लाख 92 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.‘पीएमपीएमएल’ने 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत बसेस(Pune)तपासणी दरम्यान…

PMPML : पीएमपीएमएलच्या कॅशलेस सुविधेला उत्तम प्रतिसाद, 15 दिवसात साडे बारा लाखांचे उत्पन्न

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या कॅशलेस योजनेला (PMPML) पंधरा दिवसात कॅशलेस पेमेंट सुविधेच्या माध्यमातून साडेबारा लाखाचे उत्पन्न मिळाले असून ई – तिकीट मशीनमध्ये कॅशलेस पेमेंट द्वारे 47 हजार तिकिटांची विक्री झाली आहे.Pimpri : फेरीवाल्यांना…

Bhosari : पीएमपीएमएल बसच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसने एका पादचारी तरुणाला धडक (Bhosari)दिली. त्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे घडली.अंगद अच्छेलाल तुरहा (वय 26, रा. भगवानपूर, गोपालगंज, बिहार) असे…

PMPML : पीएमपीएमएलच्या मेट्रो फिडर बससेवेला उत्तम प्रतिसाद, सप्टेंबर महिन्यात कमावले 26 लाखांचे…

एमपीसी न्यूज -  पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रवाशांना मेट्रो स्टेशन (PMPML) पर्यंत ये-जा करण्याकरीता परिवहन महामंडळाकडून मेट्रो फिडर बससेवेला 3 ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली होती. या बस सेवेला प्रवाश्यांनी चांगलीच पसंती दिली असून…