Browsing Tag

poery

Nigdi : निगडीत उद्या ‘आठवणीतले अटलजी’, अटलजींच्या कवितांचे वाचन

एमपीसी न्यूज - निगडीतील, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने  भारतरत्न दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी उद्या (गुरुवारी) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अटलजींच्या कवितांचे वाचन  केले जाणार…