Browsing Tag

Poklen

Pune Accident News : पोकलेन अंगावर पडल्याने कचरावेचक तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : कचरा डेपोमधील पोकलेन खाली कोसळल्याने त्याच्या खाली येऊन कचरावेचक तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रामटेकडी परिसरातील कचरा डेपोत घडली आहे. शाहबाज शेख ( वय २४, रा. हडपसर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी…