Browsing Tag

police arrest vehicle thief

Chakan crime News : सराईत वाहनचोराला चाकण पोलिसांकडून अटक; सहा गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - चाकण पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला अटक केली आहे. सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून चोरी केलेल्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अजय बबन गायकवाड (वय 19, रा. काळूस, ता. खेड) असे अटक…