Thergaon: पोलिसाला दमदाटी करणाऱ्याला अटक
एमपीसी न्यूज - नाईट ड्युटीवर जाणार्या पोलिसाच्या मोटारीला धडक देऊन त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करणार्या एकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.18) थेरगाव येथे घडला. संतोष गोरख सावंत (वय 30, रा. पुनावळे) याला पोलिसांनी…