Browsing Tag

police commissionar Makarand Ranade

Nigdi : चोरीचा हस्तगत केलेला साडेसतरा लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

एमपीसी न्यूज - घरफोडी, मोबाईल चोरी, सोनसाखळी हिसकवणे, वाहनचोरी यांसारख्या गुन्ह्यातील पाच पोलीस ठाण्यातील साडेसतरा लाखांचा मुद्देमाल पकडून मूळ मालकांना परत करण्यात आला. पोलीस रेजिंग डे निमित्त या कार्यक्रमाचे निगडी पोलीस ठाण्यात आयोजन…

Nigdi : प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्यावतीने हेल्मेट जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज _ महाराष्ट्र पोलीस दलाच्या 69 व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने हेल्मेट वापरण्याकरिता जनजागृती अभियान राबविण्यात आले. प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या पाहणीनुसार पिंपरी आणि…

Nigdi : मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार पिता-पुत्राला गुन्हे शाखा युनिट दोन कडून अटक

एमपीसी न्यूज - निगडी पोलीस ठाण्यातील मारहाणीच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपासून फरार असलेल्या पिता-पुत्राला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 19) सुतारवाडी, घोटावडे फाटा येथे करण्यात आली. प्रकाश महादू…

Pimpri : फक्त 45 गाड्यांवर धावतंय पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय; लोकप्रतिनिधींसह पोलीस…

एमपीसी न्यूज - केवळ आयुक्तालय सुरु झाले म्हणजे सगळे चांगले होत नाही. ते सुरळीत चालू होण्यासाठी कित्येक गोष्टींची आवश्यकता असते, त्याची पूर्तता करणं शासनाचे काम आहे. परंतु पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सध्या मनुष्यबळापासून ते वाहनांपर्यंत…

Pimpri : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, महिला पोलीस हवालदार, पोलीस नाईक, महिला पोलीस नाईक, पोलीस शिपाई, महिला पोलीस शिपाई संवर्गातील 181 कर्मचा-यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.…

Pimpri : बीआरटी मार्गातून अन्य वाहनांसाठी प्रवेश बंद; पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात दापोडी ते निगडी या मार्गावर बीआरटी बस सेवा सुरू झाली आहे. सध्या बीआरटी मार्गातून अन्य वाहने धावत आहेत. त्यामुळे काही वेळेला बीआरटी सेवेसाठी अडथळा निर्माण होतो. त्यासाठी बीआरटी मार्गातून बस व्यतिरिक्त इतर…