Browsing Tag

police commissioner

Pimpri: राज्य मानवी हक्क आयोगाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना समन्स; मारुती भापकर यांनी…

एमपीसी न्यूज - मुलभूत अधिकारांची पायमल्ली केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना येत्या सोमवारी (दि.16) सुनावणीसाठी आयोगापुढे हजर राहण्याचे समन्स राज्य मानवी हक्क आयोगाने बजावले आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता सुनावणी…

Pimpri : बेकायदेशीर दारू दुकाने, मटका अड्ड्यांवर कारवाई होणारच ; पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांचा…

एमपीसी न्यूज - मोशी, चिखली परिसरात असलेल्या बेकायदेशीर दारू दुकाने, मटका अड्ड्यांवर कठोर कारवाई होणार आहे. तसेच ज्या दुकानांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ज्या दुकानांच्या आसपासच्या परिसरात महिला छेडछाडीचे प्रकार घडत आहेत,…

Chinchwad : शहरातील सर्व मॉलचे होणार सर्वेक्षण; पोलिस आयुक्तांच्या सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मॉलच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मॉलमधील पार्किंग व्यवस्था कमी असल्याने तसेच मॉलमधील पार्किंगसाठी पैसे घेतले जात असल्याने नागरीक रस्त्यांवर वाहने लावतात.…

Chinchwad : हितेश मुलचंदानीच्या मारेक-यांना तात्काळ पकडावे; सिंधी बांधवांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये झालेल्या वादावरून सुरु झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या हितेश मुलचंदानी या युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. 22) पहाटे पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूच्या रस्त्यावर घडली. या…

Chinchwad : हिंदुद्रोही आणि देशविरोधी घटनांवर अंकुश लावावा; विश्व हिंदू परिषदेचे पोलीस आयुक्त यांना…

एमपीसी न्यूज - मागील काही वर्षांपासून अलगाववादी मानसिकतेच्या माध्यमातून इस्लामिक जिहादी संघटनेद्वारे चालविल्या जाणाऱ्या हिंदूद्रोही आणि देशविरोधी जिहादी गतीविधीमुळे देशात हिंदू समाज आणि हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर अनेक हल्ले होत आहेत. तसेच…

Pune : पोलीस आयुक्तांना निलंबित करा; विखे पाटलांची मागणी

एमपीसी न्यूज - पानसरे दाभोलकर यांच्या हत्यांमध्ये सनातन संस्थेचा संबंध आढळतो आहे. त्यावर सरकारला काहीही बोलण्याची गरज वाटत नाही हे आश्चर्यकारक आहे. माओवादी म्हणून कार्यकर्त्यांना अटक केली जाते त्यावर पोलीस मात्र सरकारचे प्रवक्ते…

Pimpri : पोलीस आयुक्तालयाने सोशल मिडीयावर अॅक्टीव व्हावे; आयटीयन्सची मागणी

एमपीसी न्यूज - पिपरी-चिंचवड आयुक्तालय सुरु होऊन तीन आठवडे झाले आहेत. तरी अद्याप शहरातील तसेच आयुक्तालय हद्दीतील नागरिकांना आयुक्तालयाबाबत माहिती नाही. सध्या शहरात सोशल मीडियाचा वापर जवळपास प्रत्येकजण करतो. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाने…

Pimpri : ऑटो क्लस्टरमध्ये होणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पहिले ध्वजारोहण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरासाठी नव्याने सुरु होत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार बुधवार (15 ऑगस्ट) पासून सुरु होणार आहे. आयुक्तालयाचे पहिले ध्वजारोहण चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे होणार आहे.…

Pimpri : थोडे में बेहतर करने की जिम्मेदारी अब हमारी – आर. के. पद्मनाभन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी सध्या अतिशय तोकडे मनुष्यबळ आहे. उपलब्ध मनुष्यबळ घेऊन स्वतंत्र आयुक्तालयाच्या कारभार सांभाळणे अतिशय जिकरीचे आहे. त्यामुळे 'थोडे में बेहतर करने की जिम्मेदारी अब हमारी है' असे पिंपरी-चिंचवड…

Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दुस-या महिला पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील

एमपीसी न्यूज - नव्याने सूरू होत असलेले पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त पदावर स्मार्तना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि. 27) काढलेल्या आदेशानुसार नम्रता पाटील…