Browsing Tag

Police Commissionerate

Chinchwad : फ्ल्यू सदृश लक्षणे असणाऱ्या पोलिसांची आयुक्तालयाकडून तपासणी; आवश्यकता भासल्यास…

एमपीसी न्यूज - समाजाच्या सर्व स्तरांशी संपर्क असलेल्या पोलिसांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. पोलीस प्रशासन शक्य तेवढी काळजी घेत असून धोक्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात पुण्यातील तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.…

Pimpri : चिखली पोलीस ठाण्याला घटस्थापनेचा मुहूर्त

एमपीसी न्यूज - चिखली पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त काढण्यात आला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते बुधवारी (दि. 10) चिखली पोलीस ठाण्याचे उदघाटन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 8) आठ पोलीस…

Pimpri : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, महिला पोलीस हवालदार, पोलीस नाईक, महिला पोलीस नाईक, पोलीस शिपाई, महिला पोलीस शिपाई संवर्गातील 181 कर्मचा-यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.…

Pimpri: पोलीस आयुक्तलायाच्या इमारतीच्या कामाला गती द्या – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज - पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या कामाला वेग देण्यात यावा. कामाचा दर्जा चांगला ठेवण्यात यावा. आगामी महिन्यभरात फर्निचरसह स्थापत्य विषयक कामे मार्गी लावण्यात यावीत, अशा सूचना सभागृह नेते एकनाथ पवार यांनी अधिका-यांना दिल्या.…

Pimpri : गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आयुक्तालय सज्ज

अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची माहिती एमपीसी न्यूज - गणेशोत्सवासाठी अवघे दोन आठवडे कालावधी शिल्लक आहे. सर्व स्तरातून गणपती बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. संपूर्ण 10 दिवसांच्या उत्सवात शहरात कायदा आणि सुव्यवस्था पाळणे ही…

Pimpri: मुख्यालयाच्या इमारतीसाठी पोलीस आयुक्तालयाला पाच वर्षासाठी मोजावे लागणार अडीच कोटी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी नव्याने सुरु झालेल्या पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी पालिकेच्या चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारत देण्यात आली. या इमारतीच्या भाड्यापोटी पोलिसांना पाच वर्षाकरिता दोन कोटी 34 लाख…

Pimpri : पुणे ग्रामीण पोलीस दलातील 329 अधिकारी-कर्मचारी पिंपरी-चिंचवड आयुक्तालायकडे वर्ग

एमपीसी न्यूज - नव्याने सुरू होत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडून 329 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मंगळवारी (दि. 14) काढले.…

Pimpri : वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस उपाय योजना

एमपीसी न्यूज - वाहतूक विभागाचे उत्तम नियोजन करून शहरातील वाहतूककोंडी किंवा रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस कंट्रोल रूम आणि वाहतूक शाखेचे कंट्रोल रूम पिंपरी पोलीस ठाण्याशेजारी…

Pimpri: पोलीस आयुक्तालयाच्या फर्निचरसह स्थापत्य विषयक कामांसाठी अल्पमुदतीची निविदा

एमपीसी न्यूज - आगामी दोन दिवसात पिंपरी -चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय अस्तित्वात येत आहे. त्यादृष्टीने पोलीस आयुक्तालयासाठी फर्निचर आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी या कामाचा सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात नव्याने समावेश करण्यात आला आहे.…

Pimpri : Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रत्यक्ष कारभाराचे नोटिफिकेशन जारी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरासाठी नव्याने सुरु करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार येत्या 15 ऑगस्ट (बुधवार) पासून सुरु होणार आहे. त्याबाबतचे नोटिफिकेशन राज्य सरकारच्या गृहविभागाने आज (शुक्रवारी)…