Browsing Tag

Police Commissionerate

Chikhali : ‘या’ करणासाठी केला तरुणाचा गोळ्या झाडून खून

एमपीसी न्यूज - चिखली (Chikhali) मध्ये एका मित्राने त्याच्या साथीदारासोबत मिळून मित्राला गोळ्या घालून ठार मारले. ही घटना सोमवारी (दि. 22) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास घडली. या खुनाचे कारण अगदी क्षुल्लक आहे. मित्राची प्रतिष्ठा वाढू…

Chinchwad : पोलीस आयुक्तालयात साफसफाईसाठी होणार 37 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी 37 सफाई कामगार नियुक्त करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. (Chinchwad) राज्य शासनाच्या गृह विभागाकडून 17 एप्रिल 2023 रोजी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.…

Kondhwa : कोंढवा येथे स्पा सेंटरवर छापा; चार महिलांची सुटका

एमपीसी न्यूज : स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. कोंढवा परिसरातील लुल्ला नगर मध्ये असलेल्या ऑर्चिड बिल्डींग मध्ये हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल…

Hinjawadi : हिंजवडी येथे स्पा सेंटरवर छापा; स्पा मालक व मॅनेजरला अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने (Hinjawadi) शनिवारी (दि.17) हिंजवडी येथील व्हाईट स्क्वेअर मधील स्पा सेंटरवर छापा मारला आहे. यामध्ये काही पीडित महिलांचीही सुटका कऱण्यात आली आहे.याप्रकरणी…

Hinjawadi Police : नातेवाईकांवर हल्ला करणाऱ्या चार आरोपींना हिंजवडी पोलिसांनी केली 8 तासात अटक

एमपीसी न्यूज : जमिनीच्या वादातून नातेवाईकावर गावठी पिस्तुलाने फायर करून जीवघेणा हल्ला करणाऱ्या चार आरोपींना आठ तासात अटक (Hinjawadi Police) करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाने पुढील तपास करून त्यांनी यापूर्वी केलेले 16 गुन्हे…

Pimpri News : रोटरी क्लब, पोस्को आयपीपीसी कडून पोलीस आयुक्तालयास 15 संगणक व 10 प्रिंटर्स भेट

एमपीसी न्यूज -  रोटरी क्लब ऑफ़ निगडी व पोस्को आयपीपीसी कंपनीच्या सीएसआर फंडातून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास 15 संगणक आणि 10 प्रिंटर्स भेट देण्यात आले. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे संगणक व प्रिंटर्स सुपूर्द करण्यात आले.यावेळी…

Chinchwad : फ्ल्यू सदृश लक्षणे असणाऱ्या पोलिसांची आयुक्तालयाकडून तपासणी; आवश्यकता भासल्यास…

एमपीसी न्यूज - समाजाच्या सर्व स्तरांशी संपर्क असलेल्या पोलिसांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. पोलीस प्रशासन शक्य तेवढी काळजी घेत असून धोक्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात पुण्यातील तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.…

Pimpri : चिखली पोलीस ठाण्याला घटस्थापनेचा मुहूर्त

एमपीसी न्यूज - चिखली पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त काढण्यात आला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते बुधवारी (दि. 10) चिखली पोलीस ठाण्याचे उदघाटन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 8) आठ पोलीस…

Pimpri : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, महिला पोलीस हवालदार, पोलीस नाईक, महिला पोलीस नाईक, पोलीस शिपाई, महिला पोलीस शिपाई संवर्गातील 181 कर्मचा-यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.…

Pimpri: पोलीस आयुक्तलायाच्या इमारतीच्या कामाला गती द्या – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज - पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या कामाला वेग देण्यात यावा. कामाचा दर्जा चांगला ठेवण्यात यावा. आगामी महिन्यभरात फर्निचरसह स्थापत्य विषयक कामे मार्गी लावण्यात यावीत, अशा सूचना सभागृह नेते एकनाथ पवार यांनी अधिका-यांना दिल्या.…