Chakan Crime : शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
एमपीसी न्यूज - कारमधून कोयता घेऊन जाणा-या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. कोयता आणि कार पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई म्हाळुंगे पोलिसांनी म्हाळुंगे गावात सोमवारी (दि. 23) दुपारी केली. दिलीप प्रभाकर आलापरे (वय 34, रा. शरदनगर, चिखली)…